दिवाळी च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा ………
तर्फे :-
आदित क्रिएशनस्
दिप्ती
Happy Diwali
Let millions of lights shine, let the destruction of evil forces, let us all be the light of the path of progress, let us all celebrate Diwali in a special way.
Wish You Very Happy Diwali ......
From:-
Adit Creations
by
Dipti


